प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकरी आंदोलनावर भाष्य करणारी साकारली रांगोळी | Yavatmal | Sakal Media |

2021-04-28 1

संपूर्ण देश आज ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा आहे . पण सिंधू बॉर्डरवर शेतकरी शेती विषयक कायद्याच्या विरोधात हाड गोठविणाऱ्या थंडीतही आंदोलन करीत आहे .याच गोष्टीवर भाष्य टाकणारी रांगोळी साकारली आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कलाकार विनोद आदे यांनी . १० बाय १२ फुटाची ही रांगोळी साकारण्याकरिता विनोद यांना जवळपास १७ तास लागले . वणी येथील शिवाजी चौकात साकारलेली ही रांगोळी बरंच काही सांगून जाते , बळाचा वापर करून कोणत्या पद्धतीने सरकारने ही कायदा अमलात आणीत आहे याचाच निषेध या रांगोळीतून व्यक्त केल्या गेला आहे .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires